Thursday, November 05, 2015

Hari Om

On the occassion of 4th anniversary, cherishing the golden memories of Aatmabal Mahostav 2011.



4 comments:

  1. Hari om Shreeram Ambadnya !
    Hari om Aai ! Happy Anniversary for Mahotsav.Golden moments ,all are yet very fresh in Mind and still feeling it the lovely two days.Aai you and only You could make such moments possible.All batch Sakhis (Huge crowd) you just kept like Bunch of glowing flowers....and all performed with your blessings.....just Wonderful.
    Aai Love You....
    Hari om shreeram Ambadnya.

    ReplyDelete
  2. आनंदाचा उत्सव आणि उत्सवाचा आनंद खऱ्या अर्थाने आम्ही अनुभवला

    ReplyDelete
  3. हरि ॐ
    आत्मबल मोहत्सवाला चार वर्ष झाली. त्या आठवणी अजूनही
    ताज्या आहेत. आमच्या बरोबरचा तो नंदाईचा सहवास.
    एक स्वप्नच वाटत .सत्यात उतरलेले स्वप्न.
    अंबद्न्य

    ReplyDelete
  4. उत्सवाचा आनंद आणि आनंदाचा उत्सव |
    असा होता आमचा आत्मबल मोहोत्सव ||
    देवुन गेला खुप छान छान आठवणी |
    जपुनि ठेवुया त्या आयुष्यभर मनी ||
    नंदाई ची एक अपूर्व भेट |
    साधला तिने प्रत्येकीशी संवाद थेट ||
    कार्यक्रमाची होती लयलूट अफाट |
    विषयच होते वेगवेगळे आणि अचाट ||
    मध्ये मध्ये होते जोक्स चे पोपकॉर्नस कुरकुरे |
    उधळत होते चारी दिशांनी हास्याचे तुरे ||
    पुरेल आयुष्यभरी ही मोहोत्सवाची शीदोरी |
    तरी सुद्धा नंदाई घडवून आण ऐसा योग वरच्यावरी ||

    - अम्बदन्य रूपाली वीरा परुळेकर

    ReplyDelete

Search

Popular Posts

Powered by Blogger.
Copyright © Aatmabal | Powered by Blogger
Design by SimpleWpThemes | Blogger Theme by Lasantha - PremiumBloggerTemplates.com | NewBloggerThemes.com