आयुष्यातला प्रत्येक क्षण celebrate करायला शिकवते ते आत्मबल
आयुष्यातला प्रत्येक क्षण celebrate करायला शिकवते ते आत्मबल
दु:खालाही हसत हसत face करायला शिकवते ते आत्मबल
प्रत्येक रंग सुंदर आहे... त्यात रंगून जायच... अस vision देते ते आत्मबल
चुकीच्या गोष्टींना उखडून आयुष्य निर्मळ करायचच... असा focus देते ते आत्मबल
माझ्या बापू आई लेकीची support-system हे आत्मबल
0 comments:
Post a Comment